பொருள் : देशव्यवस्था, कायदा बनवणे इत्यादींसाठी देशाच्या नागरिकांनी निवडून दिलेल्या लोकांचा गट.
எடுத்துக்காட்டு :
आज संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले.
ஒத்த சொற்கள் : कायदेमंडळ, संसद
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
राज्य अथवा शासन संबंधी कार्यों में सहायता देने तथा देश हित के लिए नये विधान बनाने के लिए प्रजा द्वारा चुनी प्रतिनिधियों की सभा जो कि भारतीय जनतंत्र के तीन अंगों में से एक है।
संसद् का शीतकालीन सत्र शुरु हो गया है।A legislative assembly in certain countries.
parliamentபொருள் : शासनातील लोकनिर्वाचित प्रतिनिधींचे कायदेकानून तयार करणारे मंडळ किंवा सभा.
எடுத்துக்காட்டு :
फाशीच्या शिक्षेसंदर्भात विधीमंडळात चर्चा झाली.
ஒத்த சொற்கள் : कायदेमंडळ, विधानमंडळ, विधानसभा, विधिमंडळ
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
लोकतंत्री शासन में जनता के प्रतिनिधियों की वह सभा जो देश के लिए कानून कायदे आदि बनाती है।
विधानसभा में पुराने विधानों में संशोधन, परिवर्तन आदि भी होते हैं।