பொருள் : दरवर्षी आयोजित होणारी एक खूपच जुनी आणि प्रसिद्ध टेनिस विजेती स्पर्धा.
எடுத்துக்காட்டு :
विम्बलडनमध्ये भाग घेणारी ती सर्वाधिक लहान खेळाडू आहे.
विम्बलडन ही विम्बलडन ह्या ठिकाणी गवताळ मैदानावर खेळली जाते.
ஒத்த சொற்கள் : विम्बलडन टेनिस स्पर्धा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : जिथे वार्षिक आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा खेळली जाते असे लंडनमधील एक ठिकाण.
எடுத்துக்காட்டு :
विम्बलडन हे एक उपनगर आहे.