பொருள் : विशेष लक्षणांनी युक्त असा.
எடுத்துக்காட்டு :
स्वामी विवेकानंद हे असामान्य प्रतिभेचे विद्वान होते
ஒத்த சொற்கள் : अनन्यसाधारण, अलौकिक, असाधारण, असामान्य, लोकविलक्षण, लोकोत्तर
பொருள் : अचंबा वाटण्यासारखा.
எடுத்துக்காட்டு :
जादूगाराचा चमत्कारी खेळ बघून सर्वांनाच आश्चर्य वाटले
ஒத்த சொற்கள் : अघटित, अजब, अद्भुत, आश्चर्यकारक, चमत्कारिक, चमत्कारी, चमत्कृत, विस्मयजनक
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जिसमें कोई चमत्कार हो।
जादूगर का चमत्कारी खेल देखकर हम अचंभित हो गये।Possessing or using or characteristic of or appropriate to supernatural powers.
Charming incantations.