பொருள் : ज्याच्या प्रामाणिकपणावर भरवसा ठेवता येईल अशी व्यक्ती.
எடுத்துக்காட்டு :
कलियुगात विश्वासपात्र व्यक्ती मिळणे फार अवघड आहे.
ஒத்த சொற்கள் : ईमानदार, खात्रीलायक, प्रामाणिक, विश्वसनीय, विश्वासपात्र, विश्वासार्ह, सचोटीचा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह व्यक्ति जिसपर विश्वास किया जा सके या जो विश्वास का पात्र हो।
कलियुग में विश्वासपात्र मिलना मुश्किल है।பொருள் : खाल्लेल्या अन्नास जागून प्रामाणिकपणे सेवा करणारी व्यक्ती.
எடுத்துக்காட்டு :
स्वामिनष्ठांमुळेच राजा आपले राज्य वाचवू शकला.
ஒத்த சொற்கள் : निमकहलाल, स्वामिनिष्ठ
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
स्वामी या अन्नदाता का कार्य या सेवा ईमानदारी से करनेवाला।
सभी नौकर नमकहलाल नहीं होते।பொருள் : ज्याच्या प्रामाणिकपणावर भरवसा ठेवता येईल असा.
எடுத்துக்காட்டு :
कलियुगात विश्वसनीय व्यक्ती मिळणे फार अवघड आहे.
ஒத்த சொற்கள் : खात्रीलायक, प्रामाणिक, विश्वसनीय, विश्वासपात्र, विश्वासार्ह, सचोटीचा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Steadfast in affection or allegiance.
Years of faithful service.