பொருள் : एखाद्यास विष पाजणे किंवा खायला घालणे(विशेषतः एखाद्यास मारण्याच्या उद्देश्याने).
எடுத்துக்காட்டு :
घरच्यांनीच रामला विष दिले.
ஒத்த சொற்கள் : विष पाजणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी को जहर खिलाना या पिलाना (विशेषकर किसी को मारने आदि के उद्देश्य से)।
घरवालों ने ही राम को जहर दे दिया।