பொருள் : वयाने साठ वर्षाच्या वर असलेला माणूस.
எடுத்துக்காட்டு :
त्या वृद्धाकडे आठ एकर जमीन होती
ஒத்த சொற்கள் : म्हातारा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह व्यक्ति जिसकी अवस्था साठ से ऊपर हो।
हम बूढ़ों का खयाल रखने वाला यहाँ कोई नहीं है।பொருள் : ज्याने प्रौढावस्था पार करून वृद्धावस्थेत प्रवेश केला असा.
எடுத்துக்காட்டு :
त्याचे वृद्ध वडील सध्या रुग्णालयात आहेत.