பொருள் : एखादे कार्य, घटना इत्यादीसाठी वेळ निश्चित करणे.
எடுத்துக்காட்டு :
तो प्रत्येक कामासाठी वेळ ठरवितो.
ஒத்த சொற்கள் : वेळ ठरवणे, वेळ ठरविणे, वेळ निश्चित करणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
* किसी कार्य, घटना आदि के लिए समय निर्धारित करना।
वह हर काम करने के लिए समय निर्धारित करता है।Assign a time for an activity or event.
The candidate carefully timed his appearance at the disaster scene.