பொருள் : उपयोगी नसलेला किंवा ज्याचा उपयोग होत नाही असा.
எடுத்துக்காட்டு :
गीताने निरुपयोगी कागदांपासून भेटकार्ड बनवले.
व्यर्थ गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवू नकोस
ஒத்த சொற்கள் : अनुपयोगी, निरुपयोगी, फुकट
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जो उपयोगी न हो या किसी उपयोग में न आए।
यह आपके लिए अनुपयोगी वस्तु है।Having no beneficial use or incapable of functioning usefully.
A kitchen full of useless gadgets.பொருள் : ज्याला काही अर्थ नाही असा.
எடுத்துக்காட்டு :
त्याच्या निरर्थक बडबडीकडे लक्ष देऊ नको
ஒத்த சொற்கள் : अर्थशून्य, अर्थहीन, असंबद्ध, निरर्थक, फोल, बाष्फल, बाष्फळ, वायफट, वायफळ
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Having no meaning or direction or purpose.
A meaningless endeavor.பொருள் : कारणाशिवाय.
எடுத்துக்காட்டு :
विनाकारण चिंता माणसाला खाऊन टाकते.
ஒத்த சொற்கள் : अकारण, उगा, निष्कारण, विनाकारण
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Having no justifying cause or reason.
A senseless, causeless murder.