பொருள் : आपली प्रतिलिपी स्वतः तयार करण्यात तसेच साधारणतः त्याच संगणकाच्या अन्य प्रोगामांमध्ये फाईलींचे सर्वाधिक नुकसान करण्यात सक्षम अशी एक संगणकप्रणाली.
எடுத்துக்காட்டு :
संगणक विषाणू मानवाशिवाय शिरकाव करू शकत नाही.
ஒத்த சொற்கள் : कंप्यूटर व्हायरस, संगणक विषाणू, संगणकीय विषाणू