பொருள் : बळ,शक्ती असलेला.
எடுத்துக்காட்டு :
शिवाजी महाराज एक सामर्थ्यवान शासक होते
ஒத்த சொற்கள் : समर्थ, सामर्थ्यवंत, सामर्थ्यवान
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जिसके पास कुछ करने के लिए आवश्यक साधन, कौशल, जानकारी, शक्ति या क्षमता हो।
मैं यह काम करने के लिए सक्षम हूँ।பொருள் : शक्ती किंवा बळ असलेला.
எடுத்துக்காட்டு :
भीम हा खूप शक्तिशाली योद्धा होता.
जनावर जबर आणि हिकमती आहे.
ஒத்த சொற்கள் : जबर, बलवान, बलशाली, बलाढ्य, शक्तिमान, शक्तिवंत, शक्तिशाली
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जिसमें बल या शक्ति हो या जोरदार।
अशोक एक शक्तिशाली राजा थे।