பொருள் : कान, नाक, घसा इत्यादींच्या रोगाचे विवेचन तसेच त्याच्या चिकित्सेचा उल्लेख असलेले शास्त्र.
எடுத்துக்காட்டு :
काका शालाक्यतंत्राचे प्राध्यापक आहेत.
ஒத்த சொற்கள் : शालाक्यतंत्र
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
आयुर्वेद की एक शाखा जिसमें कान, नाक, आँख, जीभ, मुँह आदि के रोगों तथा उनकी चिकित्सा का विवेचन हो।
चाचाजी शालाक्यशास्त्र के अध्यापक हैं।