பொருள் : गंडकी नदीतील विष्णूस्वरूप मानलेला काळा गुळगुळीत व वाटोळा दगड.
எடுத்துக்காட்டு :
शालिग्रामाची पूजा करतात.
आमच्याकडे देवात शालिग्राम ठेवला आहे.
ஒத்த சொற்கள் : शालिग्राम, शाळग्राम
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक प्रकार का लगभग गोल, चिकना पत्थर जो भगवान विष्णु का रूप माना जाता है।
सालिग्राम की पूजा की जाती है।