பொருள் : कपडे शिवण्याचा धंदा करणारा.
எடுத்துக்காட்டு :
शिंप्याने कपडे चांगले शिवले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह जो कपड़े सीने का कार्य करता हो।
उसने एक अच्छे दर्ज़ी को अपने कपड़े सिलने के लिए दिए हैं।பொருள் : चिमणीपेक्षा लहान आकाराचा, पिवळसर हिरवी पाठ, पांढरे पोट आणि डोक्याचा वरचा भाग तपकिरी असलेला, टोकदार शेपूट खालीवर हलवत राहणारा एक पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
लिटकूर झाडाची पाने काटक्यांनी शिवून आपले घरटे बनवतो
ஒத்த சொற்கள் : पाणशिवा, पाणशिव्या, लहान लिंबू, लहान सुई, लिचकूर, लिटकुरी, लिटकूर, लिटक्या, लिट्या, शिंपी पक्षी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक प्रकार का पक्षी जो पत्तों को ही विशेष प्रकार से सीकर अपना घोंसला बनाता है।
मेरे बाग में दर्जी ने अपना घोंसला बना रखा है।Tropical Asian warbler that stitches leaves together to form and conceal its nest.
orthotomus sutorius, tailorbirdபொருள் : जलचर प्राण्यांच्या अस्थीचे सुपलीच्या आकाराचे आवरण.
எடுத்துக்காட்டு :
शिंपल्यात मोती तयार होतो
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
सीप नामक जंतु का आवरण।
माँ सीपी से आम छील रही है।