பொருள் : कावळ्यापेक्षा आकाराने लहान, शरीराचा खालचा भाग पांढर्या रंगाचा व वरील भाग राखी रंगाचा असलेला एक पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
शिक्रा केरळ व आसाम वगळता भारतभर आढळतो.
ஒத்த சொற்கள் : आडरा, एशरा, कवडी शिक्रा, चिपका, चीप्पक, पारा ससिणा, मोरमार्या, शिक्रा, शीक्रिण, ससाणा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : घारीपेक्षा लहान आकाराचा एक पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
भोवत्याचे डोके घुबडासारखे असून त्याचा रंग बदामी असतो.
ஒத்த சொற்கள் : आडेर, जळाट, पिलानी घार, भोत्या, भोवत्या, मजला शिखर, सताना, सरडामारी चचाण, हारिण
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
बाज की जाति का एक पक्षी जो आकार में चील से छोटा होता है।
गिरगिटमार की गरदन बादामी रंग की होती है।பொருள் : राखी उदी रंगाचा ससाणा.
எடுத்துக்காட்டு :
लग्गड ससाणा आकाराने डोमकावळ्यापेक्षा मोठा असतो.
ஒத்த சொற்கள் : एसरा, कवडी शिखरा, चचाण, चुई, देवटिवा, पटक सुई, पायपिडा, लगड्या, लगार ससाणा, लग्गड, लग्गड ससाणा, विसऱ्या, शिखरा, सताना, ससाणा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :