பொருள் : न शिजवलेले धान्य इत्यादी.
எடுத்துக்காட்டு :
त्या साधूने शिधा घेऊन स्वतः आपले अन्न शिजवले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह अनपकी भोजन सामग्री जो किसी को बनाकर खाने के लिए दी जाए।
साधु बाबा ने सीधा लेकर अपना भोजन स्वयं बनाया।பொருள் : ते दुकान जिथे स्वंयपाकासाठी लागणारे सामान मिळते.
எடுத்துக்காட்டு :
शामने किराण्याकडून सामान आणले.
ஒத்த சொற்கள் : किराणा, किराण्याचे दुकान
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह दुकान जहाँ पर परचून का सामान मिलता है।
उसने परचून दुकान से गरम मसाला खरीदा।A marketplace where groceries are sold.
The grocery store included a meat market.பொருள் : राजकीय व्यवस्थेद्वारे ठरावीक दिवसापुरता ठरलेल्या प्रमाणात दिले जाणारे अन्नधान्य किंवा इतर आवश्यक वस्तु.
எடுத்துக்காட்டு :
मोहन रेशन आणायला सरकारी दुकानात गेला आहे.
ஒத்த சொற்கள் : रेशन
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
खाने-पीने या अन्य आवश्यकताओं की वस्तुएँ जो राजकीय व्यवस्था द्वारा कुछ नियत समय में एवं नियत मात्रा में ही दी जाती है।
मनोहर राशन खरीदने सरकारी दुकान पर गया है।The food allowance for one day (especially for service personnel).
The rations should be nutritionally balanced.