பொருள் : शिशांच्या कांड्यांना लाकडी वेष्टण लावून कागदावर लिहिण्यासाठी बनवलेले एक साधन.
எடுத்துக்காட்டு :
मला आईने शिसपेन्सिलीचे पाकीट आणून दिले.
ஒத்த சொற்கள் : पेन्सिल
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
कागज पर लिखने के काम आने वाला वह उपकरण जिसमें सीसे की सलाई भरी होती है।
मुझे माँ ने सीस-पेन्सिल लाकर दी।