பொருள் : जग हे केवळ अभावात्मक आहे, कोणत्याही वस्तूत वा घटनेत स्वतःचे असे सार नसते असे मत.
எடுத்துக்காட்டு :
बौद्धांचा शून्यवाद ही त्यांच्या अनात्मवादाची स्वाभाविक परिणती आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
(बौद्धों का) एक मत जिसके अनुसार ईश्वर या जीव का अस्तित्व नहीं माना जाता।
आदि शंकराचार्य के समय में शून्यवाद से मानव जीवन प्रभावित था।The delusion that things (or everything, including the self) do not exist. A sense that everything is unreal.
nihilism, nihilistic delusion