பொருள் : अपराध्याला जखडून ठेवण्यासाठी त्याच्या हातात अडकवली जाणारी लोखंडाची कडी.
எடுத்துக்காட்டு :
पोलिसांनी चोराच्या हातात हातकडी अडकवली.
ஒத்த சொற்கள் : बेडी, हातकडी, हातखोडा, हातबेडी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
लोहे के वे कड़े जो कैदी आदि के हाथ बाँधने के लिए उसे पहनाए जाते हैं।
सिपाही ने चोर के हाथ में हथकड़ी डाल दी।பொருள் : गुन्हेगारांना बांधून ठेवण्यासाठी त्यांच्या हातापायांत अडकवण्यात येणारी लोखंडी कड्यांची गुंफण.
எடுத்துக்காட்டு :
पोलिसांनी चोराच्या हातात बेड्या घातल्या
ஒத்த சொற்கள் : बेडी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : एकानंतर एक अशा क्रमाने येणार्या गोष्टींचा समूह.
எடுத்துக்காட்டு :
क्रिकेटच्या सामन्यांची मालिका आज पासून सुरू झाली.
ஒத்த சொற்கள் : मालिका