பொருள் : चिमणीच्या आकाराचा, बसकट चणीचा, आखूड शेपटी असलेला एक पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
रानचंडोल दिसायला तीर चिमणीसारखा दिसतो.
ஒத்த சொற்கள் : चंडोल, दडुला, बुलबुला, मळ्यातील चिमणी, मुके पाखरू, रानचंडोल, शेंडुर्ला दाबुर्ला
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Brown-speckled European lark noted for singing while hovering at a great height.
alauda arvensis, skylark