பொருள் : जंतू, पक्षी इत्यादींच्या शरीराच्या मागच्या बाजूचा सामान्यतः लांब आकाराचा अवयव.
எடுத்துக்காட்டு :
पालीची शेपटी तोडली तरी ती चालू शकते ही गोष्ट मला अचंबित करते.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The posterior part of the body of a vertebrate especially when elongated and extending beyond the trunk or main part of the body.
tailபொருள் : प्राण्याच्या किंवा पशूच्या शरीराच्या मागच्या बाजूचा सामान्यतः लांब आकाराचा अवयव.
எடுத்துக்காட்டு :
गाय शेपटाचा उपयोग माश्या मारायला करते.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Tail especially of a mammal posterior to and above the anus.
caudal appendage