பொருள் : पाण्यात उगवणारी एका प्रकारची हिरवी वनस्पती.
எடுத்துக்காட்டு :
तलावात खूप शेवाळ असल्यामुळे पोहण्यास अडचण येते.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : पाण्यावर किंवा ओलसर जागेत उगवणारी हिरवी मऊ वनस्पती.
எடுத்துக்காட்டு :
आदिजीव आपली उपजीविका जीवाणू, शेवाळे किंवा कुजके नासके कार्बनी पदार्थ यांवर करतात.
ஒத்த சொற்கள் : शेवाळी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
पानी की सतह पर जमने वाली अशुद्धि या सूक्ष्म वनस्पति।
घड़े को प्रतिदिन साफ न करने पर उसमें काई जम जाती है।A film of impurities or vegetation that can form on the surface of a liquid.
scumபொருள் : दमट वा ओलसर जागी उगवणारी पुष्पहीन आणि आकाराने अत्यंत लहान वनस्पती.
எடுத்துக்காட்டு :
तलावाच्या काठी असलेल्या मंदिराच्या पायरीवर खूपच शेवाळे जमा झालेले आहे.
ஒத்த சொற்கள் : शेवाळे, शैवल, शैवाल
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक प्रकार की महीन घास या सूक्ष्म वनस्पति जाल।
तालाब किनारे के मंदिर की सीढ़ियों पर बहुत काई जमी है।Tiny leafy-stemmed flowerless plants.
moss