பொருள் : विशिष्ट हेतूने लोकांना एकत्र करून त्यांना कार्यप्रवृत्त करण्यासाठी स्थापलेली संस्था.
எடுத்துக்காட்டு :
भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी बऱ्याच संघटना स्थापन केल्या होत्या.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : एखादे काम करण्यासाठी माणसांनी बनवलेला गट.
எடுத்துக்காட்டு :
ही संघटना बाल श्रमिकांच्या उद्धाराचे काम करते
ஒத்த சொற்கள் : संस्था
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :