பொருள் : स्वतःच्या फायद्यासाठी सतत संधीची वाट पाहणारा व ती मिळताच न सोडणारी व्यक्ती.
எடுத்துக்காட்டு :
प्रत्येक क्षेत्रात संधीसाधू नेहमीच असतात.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
अपने लाभ के लिए सदा उपयुक्त अवसर की ताक में रहनेवाला व्यक्ति।
आजकल अवसरवादियों का ही बोलबाला है।பொருள் : संधी मिळताच स्वतःच्या फायद्यासाठी तत्त्व सोडणारा अथवा आपला पक्ष बदलणारा.
எடுத்துக்காட்டு :
संधीसाधू व्यक्तीच प्रगती करतात.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Taking immediate advantage, often unethically, of any circumstance of possible benefit.
opportunist, opportunistic, timeserving