பொருள் : संपूर्ण होण्याची अवस्था किंवा ज्यात काही कमी नाही अशी अवस्था.
எடுத்துக்காட்டு :
ह्या संस्थेच्या कामकाजाच्या पूर्णतेसाठी श्यामने खूप मेहनत घेतली आहे.
ஒத்த சொற்கள் : पूर्णता, संपूर्णता
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The state of being complete and entire. Having everything that is needed.
completeness