பொருள் : गद्य अथवा पद्य लेखनाची मांडणी असलेला मजकूर.
எடுத்துக்காட்டு :
नाटकाच्या संहितेत काही बदल करावे लागतील.
பொருள் : अधिकार्याद्वारे नियम, विधी, सिद्धांत इत्यादींचा केला गेलेला संग्रह(विशेषतः लिखित).
எடுத்துக்காட்டு :
संहिता आपल्याला ह्या गोष्टीची परवानगी देत नाही.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :