பொருள் : सामान्य आणि छोटा असलेला.
எடுத்துக்காட்டு :
तो बारीक-सारीक काम करून आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण करतो.
ஒத்த சொற்கள் : किरकोळ, छोटा-मोठा, फुटकळ, बारीक-सारीक, लहान-मोठा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Of minor importance.
A nickel-and-dime operation run out of a single rented room.