பொருள் : उत्साह व आनंदाने साजरे केले जाणारे एखादे धार्मिक, सामाजिक किंवा शुभकार्य.
எடுத்துக்காட்டு :
श्रावण हा सणांचा महिना आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A day or period of time set aside for feasting and celebration.
festivalபொருள் : एक प्रकारचे झाड.
எடுத்துக்காட்டு :
सणाचा उपयोग हिरवळीचे खत म्हणून होतो
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जूट की जाति का एक प्रकार का छोटा पौधा।
सनई से प्राप्त रेशे रस्सी आदि बनाने के काम आते हैं।பொருள் : जेवणखाण किंवा उत्सव साजरा करण्यासाठी वेगळा ठेवला जाणारा दिवस किंवा वेळ.
எடுத்துக்காட்டு :
ईदचा सण परत केव्हा साजरा करणार?
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A day or period of time set aside for feasting and celebration.
festival