பொருள் : राज्याच्या कारभाराचे नियंत्रण आणि व्यवस्था.
எடுத்துக்காட்டு :
भ्रष्ट लोकांच्या हाती शासन असणे हे लोकहिताला बाधक आहे
ஒத்த சொற்கள் : प्रशासन, राज्यकारभार, राज्यव्यवस्था, शासन, शासनव्यवस्था, सरकार
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
राज्य के कार्यों का प्रबंध और संचालन।
आजकल देश का शासन भ्रष्टाचारियों के हाथ में है।பொருள் : जिच्या आधारे व्यक्तीवर वा परिस्थितीवर नियंत्रण ठेवता येते, त्यांच्याकडून हवे ते करवून घेता येते ती शक्ती.
எடுத்துக்காட்டு :
दुसर्या महायुद्धानंतर ब्रिटनची सत्ता कमजोर झाली.
ஒத்த சொற்கள் : अंमल, अधिकार, अमल
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The power or right to give orders or make decisions.
He has the authority to issue warrants.