பொருள் : बुद्धीने प्राप्त झालेले ज्ञान.
எடுத்துக்காட்டு :
प्रत्येक व्यक्तीची समज ही भिन्न असते.
त्याचे वय पाहता त्याला बरीच समज आहे.
ஒத்த சொற்கள் : अक्कल, आकलन, समज
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A general conscious awareness.
A sense of security.