பொருள் : पृथ्वीच्या स्थळ भागाच्या चहूभागी असणारे खार्या पाण्याचे विशाल निधी.
எடுத்துக்காட்டு :
सर्व नद्या शेवटी समुद्रात जाऊन मिळतात
ஒத்த சொற்கள் : अब्धी, अर्णव, उदधी, जलधी, जलनिधी, दर्या, पयोधी, पयोनिधी, रत्नाकर, सागर
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
खारे पानी की वह विशाल राशि जो चारों ओर से पृथ्वी के स्थल भाग से घिरी हुई हो।
समुद्र रत्नों की खान है।A division of an ocean or a large body of salt water partially enclosed by land.
seaபொருள் : अमर्याद वा अगणित असा समुह, पदार्थ वगैरे.
எடுத்துக்காட்டு :
मुंबई हे शहर म्हणजे एक समुद्र आहे.