பொருள் : एखादी गोष्ट घालून अजून अधिक स्वीकार्य किंवा योग्य बनविणे.
எடுத்துக்காட்டு :
तुम्ही हा प्रकल्प सरस बनवा.
ஒத்த சொற்கள் : अधिक चांगला बनवणे, अधिक चांगला बनविणे, सरस बनविणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
* कुछ मिलाकर और अधिक संतुलित, स्वीकार्य या योग्य बनाना।
आप अपने इस लेख को बेहतर बनाइए।