பொருள் : सरळ रेषेभोवती वेढे घालत पुढे वा मागे जाणारा लांब व वर्तुळाकार असलेला.
எடுத்துக்காட்டு :
डी एन एची रचना सर्पिल आहे.
பொருள் : एका मध्यबिंदूभोवती क्रमशः वाढत्या अंतराने जाणार्या वर्तुळाकार रेषेने बनलेला.
எடுத்துக்காட்டு :
काही आकाशगंगा सर्पिल असतात.
ஒத்த சொற்கள் : चक्राकार