பொருள் : उपस्थित किंवा संबंधित सर्व लोकांनी एका विचाराने सहमत असण्याची स्थिती.
எடுத்துக்காட்டு :
एकमताने रामला ह्या संस्थेचा सचीव म्हणून निवडण्यात आले.
ஒத்த சொற்கள் : एकमत
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
ऐसी स्थिति जिसमें उपस्थित या संबद्ध सभी लोग किसी एक बात या विचार से सहमत हों।
सर्व सहमति से राम को इस संस्था का सचिव चुना गया।Everyone being of one mind.
unanimity