பொருள் : न थांबता.
எடுத்துக்காட்டு :
दोन तासांपासून सतत पाऊस पडतो आहे.
सूर्याभोवती पृथ्वीचे परिभ्रमण सतत चालले आहे.
ஒத்த சொற்கள் : अखंड, अनवरत, अविरत, एकसारखा, निरंतर, संतत, सतत, सारखा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
बिना विराम के या बिना रुके या बिना क्रम-भंग के।
दो घंटे से लगातार बारिश हो रही है।பொருள் : एकाच सूत्रात न थांबता सतत पुढे चालू राहणारा.
எடுத்துக்காட்டு :
त्यांचा क्रमिक लेख दर शनिवारी वर्तमानपत्रात येतो.
ஒத்த சொற்கள் : अखंडित, आनुक्रमिक, क्रमिक
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
In regular succession without gaps.
Serial concerts.