பொருள் : शहराच्या बाहेर एखादी बाग इत्यादि ठिकाणचे फिरणे जेथे खाण्या-पिण्याची व्यवस्था देखिल असते.
எடுத்துக்காட்டு :
आम्ही काल सहलीला गेलो होतो.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : एखाद्या विशिष्ट ठिकाणी किंवा क्षेत्रात विशिष्ट हेतून केला जाणारा प्रवास.
எடுத்துக்காட்டு :
आमच्या वर्गातील विद्यार्थी सहलीला जात आहेत.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :