உறுப்பினராவதற்கு
பக்க முகவரியை கிளிப்போர்டில் நகலெடுக்கவும்.
பொருள் : धान्य अगर पैसा ह्या रूपात दिला जाणारा पिकावरील किंवा शेतीच्या जमिनीवरील कर.
எடுத்துக்காட்டு : पीक चांगले न झाल्याने दामू शेतसारा देऊ शकला नाही.
ஒத்த சொற்கள் : खंड, भूमिकर, शेतसारा
பொருள் : डोळ्याचा एक रोग, ज्यामुळे वस्तू अंधूक दिसतात.
எடுத்துக்காட்டு : आजीला सारा झाला आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :हिन्दी
आँख का एक रोग जिसमें चीज़ें धुँधली दिखाई देती हैं।
பொருள் : काहीही न वगळता.
எடுத்துக்காட்டு : त्याला अखिल भारतात खूप नावलौकिक मिळाला. मी नोकरी सोडल्याने तमाम सरकारी कर्मचार्यांना आनंद झाला.
ஒத்த சொற்கள் : अखिल, अख्खा, अवघा, आख्खा, उभा, तमाम, संपूर्ण, सगळा, सबंध, समग्र, समस्त, सर्व
जितना है वह सब।
நிறுவு