பொருள் : एखाद्या देशातील किंवा भाषेतील लिहिलेले सर्व ग्रंथ, लेख इत्यादी.
எடுத்துக்காட்டு :
भारतीय साहित्य फारच समृद्ध आहे.
ஒத்த சொற்கள் : वाङ्मय
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Published writings in a particular style on a particular subject.
The technical literature.பொருள் : * एखादा कवी, लेखक ह्याच्या ग्रंथ, लेख इत्यादींचा समूह.
எடுத்துக்காட்டு :
हिंदीत तुलसीदासाच्या साहित्याला खूप महत्त्व आहे.
ஒத்த சொற்கள் : वाङ्मय
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी विषय, कवि या लेखक से संबंध रखने वाले सभी ग्रंथों और लेखों आदि का समूह।
हिन्दी में तुलसी साहित्य का विशेष स्थान है।The total output of a writer or artist (or a substantial part of it).
He studied the entire Wagnerian oeuvre.பொருள் : एक अशी विद्याशाखा ज्यात साहित्याचे अध्ययन केले जाते.
எடுத்துக்காட்டு :
त्याने मराठी साहित्यात एम.ए. केले आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
विद्या की वह शाखा जिसमें साहित्य का अध्ययन किया जाता है।
उसने हिन्दी साहित्य में एम ए किया है।