பொருள் : एखाद्याचे बरोबर राहिणे किंवा त्याचे मागे लागल्यामुळे होणार्या त्रासापासून वाचणे.
எடுத்துக்காட்டு :
मोठ्या मुश्किलीने आम्ही त्याच्यापासून पाठ सोडविली.
ஒத்த சொற்கள் : पाठ सोडवणे, पाठ सोडविणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी के साथ रहने या पीछे लगने के कारण तंग होने से बचना।
बमुश्किल हमने उससे पिंड छुड़ाया।