பொருள் : वर्ष, महिना इत्यादींचा आरंभ होणे.
எடுத்துக்காட்டு :
गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष लागते.
ஒத்த சொற்கள் : लागणे, श्रीगणेशा होणे, सुरवात होणे
பொருள் : एखाद्या गोष्टीची किंवा कार्याची सुरवात होणे.
எடுத்துக்காட்டு :
भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध सुरू झाले.