பொருள் : दिवसाचा प्रकाश निर्माण करणारा आणि पृथ्वीला प्रकाश व ऊब देणारा तारा.
எடுத்துக்காட்டு :
सूर्य हा पृथ्वीवरील जीवसृष्टीचा आधार आहे.
ஒத்த சொற்கள் : अंशुमान, अर्क, आदित्य, गभस्ति, चंडांशु, दिनकर, दिनमणी, दिनेश, दिवाकर, प्रभाकर, भानु, भानू, भास्कर, मित्र, मिहिर, रवि, रवी, रश्मीकर, सविता, सहस्ररश्मी, सूर्यनारायण
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
हमारे सौर जगत का वह सबसे बड़ा और ज्वलंत तारा जिससे सब ग्रहों को गर्मी और प्रकाश मिलता है।
सूर्य सौर ऊर्जा का एक बहुत बड़ा स्रोत है।பொருள் : एक देवता.
எடுத்துக்காட்டு :
वेदांमध्ये सूर्याच्या पूजेविषयी सांगितले आहे.
ஒத்த சொற்கள் : सूर्यदेव
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
हिन्दू धर्मग्रंथों में वर्णित एक देवता।
वेदों में भी सूर्यदेव की पूजा का विधान है।An important god of later Hinduism. The sun god or the sun itself worshipped as the source of warmth and light.
surya