பொருள் : बनवण्याची किंवा घडवण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
पुराणांनुसार सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने केली आहे.
ஒத்த சொற்கள் : घटना, घडण, निर्माण, निर्मिती, रचना, सर्जन
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
रचने या बनाने की क्रिया या भाव।
धर्म ग्रन्थों के अनुसार जगत की रचना ब्रह्मा द्वारा की गई है।