பொருள் : बदकापेक्षा लहान, तांबूस डोके, डोळ्यापासून मानेपर्यंत हिरव्याकंच रंगाचा पट्टा असलेला पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
सुंदर बटवा उडताना त्याचे पंख काळे आणि हिरवे असे दुरंगी दिसतात.
ஒத்த சொற்கள் : खैरा बाड्डा, चिखला बाड्डा, चिखल्या, भोर, सुंदर बटवा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :