பொருள் : दहा अधिक सहा मिळून होणारी संख्या.
எடுத்துக்காட்டு :
सोळातून आठ वजा कर.
பொருள் : कोणत्याही इंग्रजी महिन्यात येणारी सोळावी तारीख.
எடுத்துக்காட்டு :
ह्या महिन्याच्या सोळाला ईद आहे.
ஒத்த சொற்கள் : सोळा तारीख, १६ तारीख
பொருள் : दहा अधिक सहा.
எடுத்துக்காட்டு :
सोळा टक्के व्याजावर मी कर्ज घेतले.