பொருள் : मालाची खरेदी,विक्री किंवा विनिमय करण्याचा ठराव.
எடுத்துக்காட்டு :
गव्हाचा सौदा मला फायदेशीर ठरला
ஒத்த சொற்கள் : देवघेव, देवाणघेवाण
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : एखाद्याचे काम किंवा हित करून त्या मोबदल्यात त्याच्याकडून आपले एखादे काम किंवा हित करवून घेतले जाते असा व्यवहार.
எடுத்துக்காட்டு :
त्यला हा सौदा मान्य नाही.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
ऐसा व्यवहार जिसमें किसी का कोई काम या हित करके उसके बदले में उससे अपना कोई काम या हित कराया जाता हो।
उन्हें सौदा अच्छा नहीं लगा।