பொருள் : एखाद्या विशिष्ट विषयावरील वा विशिष्ट लेखकाचा वृत्तपत्रात नियमित येणारा लेख.
எடுத்துக்காட்டு :
ते एका वृत्तपत्रात राजकारणावर एक स्तंभ लिहितात.
பொருள் : आधार देण्यासाठी वगैरे उथळ्यावर उभा केलेला वा पुरलेला लाकूड, धातू इत्यादींचा लांब व जाड तुकडा.
எடுத்துக்காட்டு :
खांबातून गर्जना करत नर्सिंह प्रगटला.
ஒத்த சொற்கள் : खांब
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : वृत्तपत्रातील मजकुराची अनेक भागात उभी मांडणी करतात त्यातील प्रत्येक भाग.
எடுத்துக்காட்டு :
ह्या प्रकरणावर आज पाच स्तंभांची बातमी छापून आली आहे
ஒத்த சொற்கள் : रकाना
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :