பொருள் : एखाद्या गोष्टीची आठवण देण्यासाठी लिहिले जाणारे पत्र.
எடுத்துக்காட்டு :
दोन वेळा स्मरणपत्र पाठविल्यावर देखील त्यांनी काहीही उत्तर दिले नाही.
ह्या संमेलनाचे स्मरणपत्र सर्वांना पाठविण्यात आले आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
कोई बात स्मरण करने या दिलाने के लिए लिखा जाने वाला पत्र।
इस सम्मेलन का स्मरण-पत्र सबको भेज दिया गया है।