பொருள் : आठवणीत ठेवण्यायोग्य किंवा विसरता न येण्याजोगा.
எடுத்துக்காட்டு :
त्याने या लेखात आपले काही स्मरणीय अनुभव सांगितले आहेत.
ஒத்த சொற்கள் : अविस्मरणीय, संस्मरणीय
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
याद रखने योग्य।
हर किसी के जीवन में कुछ न कुछ स्मरणीय घटनाएँ ज़रुर घटती हैं।Worth remembering.
memorable