பொருள் : प्रदेश जिंकण्यासाठी सैनिकांनी निघण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी दक्षिणदिग्विजयाची मोहीम हाती घेतली
ஒத்த சொற்கள் : मोहीम
பொருள் : हयारी लोकांच्या टोळीचा हल्ला.
எடுத்துக்காட்டு :
पृथ्वीराजाने मुहम्मद घोरीची स्वारी परतवली