பொருள் : छताला टांगायचा काचेचा दिवा.
எடுத்துக்காட்டு :
हंड्या आणि झुंबरे लावून वाडा सजवला होता.
பொருள் : रस, औषध अथवा भस्म इत्यादी तयार करण्यासाठी ओल्या मातीने लिंपून बंद केलेले भांडे.
எடுத்துக்காட்டு :
वैद्यबुवा हंडीतून भस्म काढीत आहेत.
ஒத்த சொற்கள் : संपुट
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :