பொருள் : एखाद्या व्यक्तीस बळजबरीने घेऊन जाणे.
எடுத்துக்காட்டு :
दहशतवाद्यांनी काश्मीरच्या एका मंत्र्याच्या मुलीचे अपहरण केले.
ஒத்த சொற்கள் : अपहरण करणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी व्यक्ति आदि को बलपूर्वक उठा ले जाना।
आतंकवादियों ने कश्मीर के एक मंत्री की बेटी का अपहरण किया।